या उच्चश्रेणी अभिलेखक, गृहपाठ अधीक्षक (महिला), गृहपाल अधीक्षक (सर्वसाधारण), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, व निम्रश्रेणी अभिलेखक, समाजकल्याण निरीक्षक, लघुटंकलेखक या समाज कल्याण विभाग 2024 या पदासाठी 0219 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे. या सविस्तर भरतीची जाहिरात_ इंडिअन नेव्ही या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे Samaj kalyan vibhag 2024 या सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार आहेत त्यांनी ही संधी आजिबात सोडू नका.
अर्ज करण्याची लिंक खाली आहे⬇️
उमेद्वारांनी जहिरात जाहिरात ही अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मध्ये रिक्त पदे,त्याबद्दल इतर आवश्यक माहिती शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुक्ल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सविस्तर माहिती मिळणार आहे
महत्वाचे: या लेखात आपण Samaj Kalyan Vibhag Apply Online : दिलेली माहिती ही अपूर्ण असू शकते अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.या संबंधात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
■ भरतीचा विभाग:-
फक्त महाराष्ट्र भर नोकरी मिळणार.
■ पदाचे नाव:-
या सादर भरती दरम्यान उच्चश्रेणी अभिलेखक, गृहपाठ अधीक्षक (महिला), गृहपाल अधीक्षक (सर्वसाधारण), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, व निम्रश्रेणी अभिलेखक, समाजकल्याण निरीक्षक, लघुटंकलेखक अश्या प्रकारची 7 पदे भरण्यात येणार आहेत.
Samaj kalyan Vibhag requirement 2024 in marathi
■ शैक्षणिक पात्रता:-
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे दिलेली आहे.
उच्चश्रेणी लघुलेखक
या पदासाठी 10वी उत्तीर, हाजी लघुलेसन 120 २८५.मि किया मराठी लघुलेखन 120 श.प्र.ग. तसेच ह्रह्मत्ती टंकलेखन 40 रा.प्र.मि. किया मराठी टंकलेखन 30 रा.प्र.नि. आणि MS-CIT किया समतुल्य असणे आवश्यक
● एकूण पदे :- 10 जागा
_________________________________________________
गृहपाल अधीक्षक (महिला)
या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
● एकूण पदे:- 92 जागा
_________________________________________________
Samaj kalyan vibhag bharti 2024 online
गृहपाल अधीक्षक
या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
● एकूण पदे :- 61 जागा
_________________________________________________
वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक
या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
● एकूण जागा :- 05 जागा
_________________________________________________
निम्रश्रेणी अभिलेखक
या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि इग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श प्र मी तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व MS-CIT किया समतुल्य असणे आवश्यक आहे.
● एकूण जागा:- 03 जागा
_________________________________________________
समाजकल्याण निरिक्षण
या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक
● एकूण पदे :- 39 जागा
_________________________________________________
लघुटंकलेखक
या पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण (10 लघुलेखन ४० श.प्र.मि (1) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
● एकूण जागा :- 09 जागा
_____________________________________
■ मासिक वेतन:-
या भरतीमध्ये पात्र उमेदवारास पगार हा पदानुसार मिळणार आहे त्यासाठी दिलेली खालील जाहिरात सविस्तर वाचा.
■ अर्ज करण्याची पद्धत:-
अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन आहे. खाली दिलेल्या ऑफिशल जाहिरात मधून अर्ज करावा.
■ अर्ज करण्याचा कालावधी:-
अर्ज करण्याचा कालावधी हा 31 डिसेंबर 2024 या दरम्यान चा असणार आहे.
■ अर्ज भरण्यास सुरवात:-
अर्ज भरण्यास सुरवात जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज भरण्यास सुरवात झालेली आहे लवकरात लवकर अर्ज करा.
■ वयोमर्यादा:-
या भरतीत तुमचा जन्म 31 ऑक्टोबर 2024 या रोजी ज्याचे वय 18 ते 38 वर्ष आहे. हेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
■ तुमचं वय मोजा:-
तुमचे वय मोजा या लिंक वर क्लिक करा व जन्म तारीख टाका.
☑️https://www.calculator.net/age-calculator.html
Samaj kalyan vibhag bharti educational Qualification
0 टिप्पण्या