भारत सरकारच्या कंपनी मध्ये सुमारे 378 जागांसाठी भरती: RCFL Bharti 2024: नोकरीची चांगली संधी !! करा

या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाइज लिमिटेड ही कंपनी  औद्योगिक रसायनांच्या व विपणनयांच्या कंपनीत नफा मिळवणारी आघाडीची कंपनी आहे 17,598 कोटी रकमेच्या महसूल आहे या  RCFL Bharti 2024 या पदासाठी 0378 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे. या सविस्तर भरतीची जाहिरात_ इंडिअन नेव्ही या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे RCFL Bharti 2024 या सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार आहेत त्यांनी ही संधी आजिबात सोडू नका.


RCFL Bharti 2024 अर्ज लिंक👇








उमेद्वारांनी जहिरात जाहिरात ही अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मध्ये रिक्त पदे,त्याबद्दल इतर आवश्यक माहिती शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुक्ल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सविस्तर माहिती मिळणार आहे


महत्वाचे: या लेखात आपण दिलेली माहिती ही अपूर्ण असू शकते अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.या संबंधात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


भरतीचा विभाग:-

भरतीचा विभाग हा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलाइज लिमिटेड च्या अंतर्गत ही सदर जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे

भारत सरकारचा प्रकल्प असलेली ही कंपनी आहे 



■ पदाचे नाव:-

या सादर भरती दरम्यान ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस अश्या प्रकारची 3पदे भरण्यात येणार आहेत.



शैक्षणिक पात्रता:- 

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे दिलेली आहे.

■ ऑनलाइन अर्ज सादर करणे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते 24.12.2024 पर्यंत सुरू होईल. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल.
■ अर्जामध्ये नमूद केलेला ईमेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक किमान अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून वैध/कार्यरत असावा.
■ शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झालेल्या उमेदवाराकडे बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) आणि राष्ट्रीय केमिकल्स कडून स्टायपेंड मिळविण्यासाठी त्याच्या/तिच्या नावावर आधार लिंक केलेले आणि सीडेड बँक खाते असणे आवश्यक आहे.
■ अप्रेंटिस म्हणून कामासाठी निवडले असल्यास तक्रार करताना उमेदवाराकडे पॅन आणि आधार कार्ड अनिवार्यपणे असणे आवश्यक आहे (आधार कार्डवरील नाव सर्व शैक्षणिक पात्रतेसह समान असावे.

■ विद्यार्थी आयडीसह SSC, HSC आणि पदवी सोडण्याच्या प्रमाणपत्राची प्रत.


RCFL Bharti 2024 Apply online


■ शैक्षणिक पात्रता (सर्व उत्तीर्ण गुणपत्रिका आणि सर्व सेमिस्टर किंवा वर्षनिहाय प्रमाणपत्रे).


■ पात्रता परीक्षेतील गुणांच्या समतुल्य टक्केवारीबाबत विद्यापीठ/संस्थेकडून प्रमाणपत्र.


■ नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी/सरकारच्या व्यावसायिकाकडून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र. वैद्यकीय प्राधिकरणाचे संपूर्ण नाव, पत्ता आणि नोंदणी क्रमांक देणारे महापालिका रुग्णालय (शिक्षणार्थी 2024-25 साठी वैद्यकीय प्रमाणपत्राचे स्वरूप परिशिष्ट अ म्हणून दिलेले आहे ते.


■ SC/ST उमेदवारांच्या बाबतीत जात प्रमाणपत्र. (परिशिष्ट ब)

■OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांसाठी OBC (NCL) प्रमाणपत्र आणि केंद्र सरकारच्या नमुन्यातील जात प्रमाणपत्र.



RCFL Bharti 2024 अर्ज लिंक 👇



मासिक वेतन:-

या भरतीमध्ये पात्र उमेदवारास पगार हा पदानुसार मिळणार आहे त्यासाठी दिलेली खालील जाहिरात सविस्तर वाचा.



अर्ज करण्याची पद्धत:-

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन आहे. खाली दिलेल्या ऑफिशल जाहिरात मधून अर्ज करावा.



अर्ज करण्याचा कालावधी:- 

अर्ज करण्याचा कालावधी हा 24 डिसेंबर 2024  या दरम्यान चा असणार आहे


RCFL Bharti 2024 education Qulification



अर्ज भरण्यास सुरवात:-

अर्ज भरण्यास सुरवात जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज भरण्यास सुरवात झालेली आहे लवकरात लवकर अर्ज करा.


वयोमर्यादा:-

अर्ज करताना या भरतीतील उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षापेक्षा कमी नसावे.



तुमचं वय मोजा:-

तुमचे वय मोजा या लिंक वर क्लिक करा व जन्म तारीख टाका.


☑️https://www.calculator.net/age-calculator.html


आवश्यक पात्रता:-

आवश्यक पात्रता ही 12 वी डिप्लोमा असणे आवश्यक अधिक माहिती जाहिराती मध्ये दिलेली आहे. खालील जाहिरात वाचा.



अर्ज शुक्ल :-   

या भरतीसाठी अर्ज शुल्क आकरण्यात येणार आहे. खालील जाहिरात वाचा.



एकूण पदे :- 

या भरतीसाठी एकूण पदे ही 0378आहेत




वयामध्ये सूट :- 

SC/ ST: 05 वर्षे सूट 




नोकरीचे ठिकाण :-

नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे





अर्ज करण्याची शेवटची तारीख:-

भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 असणार आहे म्हणून लवकरात लवकर अर्ज करा चांगली संधी सोडू नका.





अर्ज करण्याची लिंक :- 

https://mnnokari.com/rcfl-bharti-2024/

अर्ज इथून करावा.




सविस्तर माहिती:-

https://mnnokari.com/rcfl-bharti-2024/



या भरतीसाठी अर्ज कसा करावा.?

■ हा सादर केलेल्या लेखात अर्ज करण्याची लिंक ही खाली दिलेली आहे.तिथे जाऊन त्या लिंक ला ओपन करायची मग ओपन झाल्यानंतर apply ला क्लिक करून उमेदवाराची संपूर्ण परिपूर्ण माहिती काळजीपूर्वक उमेदवाराचा फोटो अपलोड करून अर्ज शुक्ल भरून अर्ज सबमिट करावा. व त्याचा रजिस्ट्रेशन id आणि Password हा लिहून किव्हा लक्षात ठेवावा.



■ याचा उपयोग या जेव्हा या परिक्षेच हॉलटीकिट येत तेव्हा या id आणि password तिथे टाकावा लागतो मगच आपल्याला आपला डॅशबोर्ड दिसतो 


■उमेदवारासाठी एक उपयुक्त माहिती की रजिस्ट्रेशन च्या वेळी आपला मोबाइल नंबरचा वापर करावा जेणेकरून विसरला जात नाही आठवण्यास मदत होते.



■ शक्यता अर्ज हा महितीगार व्यक्तीकडून भरून जेव्हा कारण अर्ज करताना त्रुटी राहत नाही.



■ उमेदवाराचा ऑनलाइन अर्ज

उमेदवाराने हा अर्ज काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास त्यामुळे भरती च्या टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याचा सर्वस्व जबाबदार उमेदवार राहील.अर्ज सबमिट केल्यावर त्यातील माहिती ही बदलता येणार नाही.जाहिरातीत नमूद केलेल्या अटी,पात्रता हे तपासून उमेदवारांनी अर्ज भरावा.



■ सदर भरतीत उमेदवाराची परीक्षा त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रे पूर्वतयारी छाननी न करता जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडी बाबतचे कोणतेही हक्क राहणार नाही कागतपत्राच्या तपासणी नंतर उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल.




या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावे

-https://mnnokari.com/rcfl-bharti-2024/


■अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या!!







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या