ladki bahin yojana maharashtra : लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी: ladki bahin yojna online apply

महाराष्ट्र राज्यात सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता सध्या असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना याचा हप्ता 24 डिसेंबर पासून महिलांच्या अकाउंट मध्ये वितरित करण्यात आलेला आहे


: Ladki bahin yojna online apply


महाराष्ट्राच्या विधानसभेत एक माननीय देवेंद्र फडणवीस मी गुरुवारच्या सत्रात बोलत असताना लाडक्या बहिणी योजनेबद्दल महत्वाची माहिती दिली आहे ती माहिती आपण पुढे पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


योजनेत वाढ होणार का ? 1500 वरून 2100 होणार का?👇


आपल्याला माहीत होतं की महायुती सरकारने मागील अर्थसंकल्प दरम्यान ही लाडकी बहीण योजना चालू केली होती खूप कमी वेळात योजना महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती या योजनेमुळे महायुतीवर काहीसा परिणाम आढळून येतो यामुळे महायुतीला पुन्हा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला 



व्हाट्सअप्प ग्रुप :- येथे दाबा जॉईन 


इन्स्टाग्राम        :- येथे दाबा जॉईन 


● टेलिग्राम          :- येथे दाबा जॉईन 



लाडकी बहीण योजना ही ची सुरुवात जुलैमध्ये झाली आणि नोव्हेंबर पर्यंत चालू होती योजनेला पाच महिने झाले या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांना झाला जवळजवळ प्रत्येकी एक महिलेस आतापर्यंत 7500 मिळाले


ladki bahin yojana new update today:

लाडकी बहीण योजना या योजनेतून महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्रातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये द्यायचे ठरवले जुलै ते नोव्हेंबर असे या योजनेला पाच महिने झाले. दरमहा पंधराशे पंधराशे रुपये महिलांच्या अकाउंट मध्ये टाकण्यात आले


महाराष्ट्राच्या विधानसभेत गुरुवारच्या सत्रात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल माहिती दिली ते म्हणाले की आमची एकही योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना सुरूच राहणार अधिवेशन समताच अर्जदारांना डिसेंबरचा हप्ता देण्यात येईल आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आम्ही जे आश्वासन दिलीत ती पूर्ण करणार त्याबद्दल कोणीही शंका ठेवू नये योजनेच्या निकषात कोणतेही फेरबदल करण्यात आलेले नाहीत ज्यांनी अर्ज केलाय त्यांना पैसे मिळणार 


Ladki bahin login:

त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना चिंता करण्याची गरज नाही कारण लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे या योजनेचा या महिन्याचा हप्ता 24 डिसेंबर पासून वितरित करण्यात आलेला आहे.


ladki bahin yojna login :

लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 राहणार की 2100 होणार.?


सध्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता हा 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन दिले होते तर पुढील हप्ता हा 2100 रुपये असेल की पंधराशे रुपये असेल याकडे महाराष्ट्रातील महिलांचे लक्ष वेधले आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की अधिवेशनानंतर योजनेच्या रकमेमध्ये फेरबदल करण्यात येतील डिसेंबर महिन्यापर्यंत पंधराशे रुपये देण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे माहिती मिळाली तर तिच्यापर्यंत पोहोचलो त्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा


ladki bahin yojana यादी maharashtra pdf👇

येथे दाबा आणि यादी पहा ⬅️


इथून करा अर्ज👇

येथे दाबा व अर्ज करा







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या