india post payment bank: इंडीया पोस्ट बँक भरती: india post payments bank india post bank

 

या  असिस्टट मॅनेजर, मॅनेजर ,सिनिअर मॅनेजर,सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट अश्या चार प्रकारची Indian Post Payment Bank Bharti 2025 पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे. या सविस्तर भरतीची जाहिरात_ इंडिअन नेव्ही या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे Indian Post Payment Bank 2025 या सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार आहेत त्यांनी ही संधी आजिबात सोडू नका.

india post aadhaar mobile number update


उमेद्वारांनी जहिरात ही अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मध्ये रिक्त पदे,त्याबद्दल इतर आवश्यक माहिती शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुक्ल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सविस्तर माहिती मिळणार आहे


इंडियन पोस्ट पेमेंट बँक इंडिया 2025


महत्वाचे: या लेखात आपण दिलेली माहिती ही अपूर्ण असू शकते अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.या संबंधात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.


post office bharti 2024 online form 

■ भरतीचा विभाग :-

पूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार. 

 


■ पदाचे नाव :-

या सादर भरती दरम्यान असिस्टट मॅनेजर, मॅनेजर ,सिनिअर मॅनेजर,सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट अश्या प्रकारची 4 पदे भरण्यात येणार आहेत.


post office bharti 2024 online form maharashtra 

■ शैक्षणिक पात्रता:- 

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे दिलेली आहे.


  1. असिस्टट मॅनेजर:- 

B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer 

Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation)

● एकूण पदे :- 54 जागा

________________________________________________


  1. मॅनेजर

(i) 3 वर्षाचा अनुभव

(ii) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) 


● एकूण पदे:- 04 जागा

________________________________________________


  1. सिनिअर मॅनेजर

(i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumenaion) 

  (ii) 06 वर्षे अनुभव


एकूण पदे:- 03 जागा

________________________________________________



  1. सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट

 (i) BSc. (Electronics, Physics, Computer Science, Information Technology) किंवा B.Tech /B.E- (Electronics, Information Technology, Computer Science. 

किंवा MSc. (Electronics, Physics, Applied Electronics/Computer Science/Information Technology.)  (ii) 06 वर्षे अनुभव

एकूण जागा :- 07 जागा


________________________________________________




■ मासिक वेतन:-

 या भरतीमध्ये पात्र उमेदवारास पगार हा पदानुसार मिळणार आहे त्यासाठी दिलेली खालील जाहिरात सविस्तर वाचा.



■ अर्ज करण्याची पद्धत:-

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन आहे. खाली दिलेल्या ऑफिशल जाहिरात मधून अर्ज करावा.



■ अर्ज करण्याचा कालावधी:- 

अर्ज करण्याचा कालावधी हा 6 डिसेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 या दरम्यान चा असणार आहे.



india post payment bank
india post payments bank
india post bank

■ अर्ज भरण्यास सुरवात:-

अर्ज भरण्यास सुरवात ही 21 डिसेंबर 2024  ही होती अर्ज भरण्यास सुरवात झालेली आहे लवकरात लवकर अर्ज करा.




■ वयोमर्यादा:-

या भरतीत तुमचा जन्म 1 डिसेंबर 2024 या रोजी ज्याचे वय 20 ते 50 वर्ष आहे. हेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.




■ तुमचं वय मोजा:-

तुमचे वय मोजा या लिंक वर क्लिक करा व जन्म तारीख टाका.


☑️येथे दाबा व आपलं वय मोजा.




■ पदाचे नाव आवश्यक पात्रता:-

पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सिनिअर मॅनेजर, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट या चार प्रकारची पदे भरण्यात येणार आहे


  1. असिस्टट मॅनेजर:- 

B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer 

Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation)

●एकूण पदे :- 54 जागा

________________________________________________

 इंडियन पोस्ट पेमेंट बँक इंडिया भरती 2025


  1. मॅनेजर

(i) 3 वर्षाचा अनुभव

(ii) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) 


एकूण पदे:- 04 जागा

________________________________________________


  1. सिनिअर मॅनेजर

(i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) 

  (ii) 06 वर्षे अनुभव


एकूण पदे:- 03 जागा

________________________________________________


  1. सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट

(i) BSc. (Electronics, Physics, Computer Science, Information Technology) किंवा B.Tech /B.E- (Electronics, Information Technology, Computer Science. 

किंवा MSc. (Electronics, Physics, Applied Electronics/Computer Science/Information Technology.)  (ii) 06 वर्षे अनुभव

एकूण जागा :- 07 जागा


■ अर्ज शुक्ल :-   

या भरतीसाठी अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.


General/ OBC/ EWS: 750/- रुपये.  आणि SC/ ST/ ExSM/ महिला : फी नाही.



■ एकूण पदे :- 

या भरतीसाठी एकूण पदे ही 68 आहेत




■ वयामध्ये सूट :- 

SC/ ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट.




■ नोकरीचे ठिकाण :-

नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे




■ अर्ज करण्याची शेवटची तारीख:-

भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 असणार आहे म्हणून लवकरात लवकर अर्ज करा चांगली संधी सोडू नका.



महत्त्वाचे:-


■ अर्ज करण्याची लिंक :- इथे दाबा या अर्ज करा ⬅️

■ सविस्तर माहिती:- इथे दाबा ⬅️

■ अधिकृत जाहिरात:- येथे दाबा ⬅️




या भरतीसाठी अर्ज कसा करावा.?

■ हा सादर केलेल्या लेखात अर्ज करण्याची लिंक ही खाली दिलेली आहे.तिथे जाऊन त्या लिंक ला ओपन करायची मग ओपन झाल्यानंतर apply ला क्लिक करून उमेदवाराची संपूर्ण परिपूर्ण माहिती काळजीपूर्वक उमेदवाराचा फोटो अपलोड करून अर्ज शुक्ल भरून अर्ज सबमिट करावा. व त्याचा रजिस्ट्रेशन id आणि Password हा लिहून किव्हा लक्षात ठेवावा.



■ याचा उपयोग या जेव्हा या परिक्षेच हॉलटीकिट येत तेव्हा या id आणि password तिथे टाकावा लागतो मगच आपल्याला आपला डॅशबोर्ड दिसतो 


■उमेदवारासाठी एक उपयुक्त माहिती की रजिस्ट्रेशन च्या वेळी आपला मोबाइल नंबरचा वापर करावा जेणेकरून विसरला जात नाही आठवण्यास मदत होते.



■ शक्यता अर्ज हा महितीगार व्यक्तीकडून भरून जेव्हा कारण अर्ज करताना त्रुटी राहत नाही.



■ उमेदवाराचा ऑनलाइन अर्ज

उमेदवाराने हा अर्ज काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास त्यामुळे भरती च्या टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याचा सर्वस्व जबाबदार उमेदवार राहील.अर्ज सबमिट केल्यावर त्यातील माहिती ही बदलता येणार नाही.जाहिरातीत नमूद केलेल्या अटी,पात्रता हे तपासून उमेदवारांनी अर्ज भरावा.



■ सदर भरतीत उमेदवाराची परीक्षा त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रे पूर्वतयारी छाननी न करता जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडी बाबतचे कोणतेही हक्क राहणार नाही कागतपत्राच्या तपासणी नंतर उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल.




■ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावे

-https://ibpsonline.ibps.in/ippbldec24/


■अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या!!


येथे दाबा⬇️





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या