home guard bharti 2025 maharashtra : नवीन होम गार्ड भरती करा लवकरात लवकर अर्ज अशी संधी सोडू नका.

या  महाराष्ट्र होमगार्ड भरती अंतर्गत नवीन पदासाठी 2,771 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे. महाराष्ट्र होम गार्ड या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही 10 पास वर ही भरती होणार आहे. या सविस्तर भरतीची जाहिरात खालील या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे maharashtra Home guard recruitment 2025 या सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार आहेत त्यांनी ही संधी आजिबात सोडू नका.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


उमेद्वारांनी जहिरात जाहिरात ही अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मध्ये रिक्त पदे,त्याबद्दल इतर आवश्यक माहिती शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुक्ल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सविस्तर माहिती मिळणार आहे.


महत्वाचे: या लेखात आपण दिलेली माहिती ही अपूर्ण असू शकते अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.या संबंधात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.


अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.👇


भरतीचा विभाग:-

या भरतीचा विभाग हा महाराष्ट्र होम गार्ड द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

 

पदाचे नाव:-

या भरती दरम्यान होमगार्ड जवान हे पदे भरण्यात येणार आहेत 




शैक्षणिक पात्रता:- 

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10 वी पास वर ही भरती होणार आहे.


अ) शैक्षणिक पात्रता कमीत कमी १०वी उत्तीर्ण (SSC)

1) शारिरीक पात्रता

१. वय २० वर्षे पुर्णते ५० च्या आत (दि.३१/०७/२०२४ रोजी

२. उंची पुरुष करीता १६२ से. मी. महिलां करोता १५० से. मो.

३. बाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता (न फूर्यावता किमान ७६ से.मी. व फुगवून ८३ में.मी)


आणि मैदानी पात्रता:-

मैदानी साठी पोलीस भरतीसाठी जो पॅटर्न वापरला जातो तेच होम गार्ड असेल. 1600 मीटर आणि गोळा फेक ,आणि 100 मीटर


2) आवश्यक कागदपत्र

१. रहिवासी दाखला (पुरावा) आधारकार्ड, मतदान ओळखपत्र

२. शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र

३. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोडप्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला

४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तस्यम प्रमाणपत्र,

५. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र,

६. तीन महीन्याचे आतील पोलीस चरित्र  पडताळणी प्रमाणपत्र


मानधन :-

या भरतीमध्ये पात्र उमेदवारास पगार 1,283 रुपये प्रतिदिन मानधन दिले जाईल.खालील जाहिरातीवरून स्पष्ट होते.


अर्ज करण्याची पद्धत:-

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (online) आहे. खाली दिलेल्या ऑफिशल जाहिरात मधून अर्ज करावा.


अर्ज करण्याचा कालावधी:- 

अर्ज करण्याचा कालावधी हा 10 जानेवारी 2025  ही अर्ज स्वीकारण्याची तारीख असणार असणार आहे.


वयोमर्यादा:-

या भरतीत उमेदवाराचे वय हे 20 वर्ष ते 50 या दरम्यान असावा. हेच उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.



तुमचं वय मोजा:-

तुमचे वय मोजा या लिंक वर क्लिक करा व जन्म तारीख टाका.



☑️https://www.calculator.net/age-calculator.html



पदाचे नाव आवश्यक पात्रता:-

महत्वाचे:-
होमगार्ड विभाग: मुंबई होमगार्ड उपनगरीय रेल्वे परिसरातील जिल्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येईल इतर जिल्यातील अर्ज बाद ठरतील.



अर्ज शुक्ल :-   

या भरतीसाठी  अर्ज शुक्ल नाही पूर्णपणे मोफत आहे




एकूण पदे :- 

या भरतीसाठी एकूण पदे ही 2, 771  जागा  आहेत



नोकरीचे ठिकाण :-

नोकरीचे ठिकाण फक्त बृहन्मुंबई अंतर्गत असणार आहे.



अर्ज करण्याची शेवटची तारीख:-

भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 असणार आहे म्हणून लवकरात लवकर अर्ज करा चांगली संधी सोडू नका.



अर्ज करण्याची लिंक :- 

https://www.maharashtracdhg.gov.in/hgm/index.php

 इथून अर्ज करावा.


भरतीसाठी महत्वाच्या लिंक:-


💻सविस्तर माहिती                         येथे क्लिक करा
🔎अधिकृत वेबसाइट                      येथे क्लिक करा
🖨️ऑनलाइन अर्ज।                          येथे क्लिक करा
📄अधिकृत पीडीएफ जाहिरात         येथे क्लिक करा
💡इतर महत्वाच्या अपडेट                येथे क्लिक करा


या भरतीसाठी अर्ज कसा करावा.?

■ हा सादर केलेल्या लेखात अर्ज करण्याची लिंक ही खाली दिलेली आहे.तिथे जाऊन त्या लिंक ला ओपन करायची मग ओपन झाल्यानंतर apply ला क्लिक करून उमेदवाराची संपूर्ण परिपूर्ण माहिती काळजीपूर्वक उमेदवाराचा फोटो अपलोड करून अर्ज शुक्ल भरून अर्ज सबमिट करावा. व त्याचा रजिस्ट्रेशन id आणि Password हा लिहून किव्हा लक्षात ठेवावा.



■ याचा उपयोग या जेव्हा या परिक्षेच हॉलटीकिट येत तेव्हा या id आणि password तिथे टाकावा लागतो मगच आपल्याला आपला डॅशबोर्ड दिसतो 


■उमेदवारासाठी एक उपयुक्त माहिती की रजिस्ट्रेशन च्या वेळी आपला मोबाइल नंबरचा वापर करावा जेणेकरून विसरला जात नाही आठवण्यास मदत होते.



■ शक्यता अर्ज हा महितीगार व्यक्तीकडून भरून जेव्हा कारण अर्ज करताना त्रुटी राहत नाही.


home guard bharti 2025 maharashtra 

■ उमेदवाराचा ऑनलाइन अर्ज

उमेदवाराने हा अर्ज काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास त्यामुळे भरती च्या टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याचा सर्वस्व जबाबदार उमेदवार राहील.अर्ज सबमिट केल्यावर त्यातील माहिती ही बदलता येणार नाही.जाहिरातीत नमूद केलेल्या अटी,पात्रता हे तपासून उमेदवारांनी अर्ज भरावा.

What ia the salary of maharastra home guard:

■ सदर भरतीत उमेदवाराची परीक्षा त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रे पूर्वतयारी छाननी न करता जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडी बाबतचे कोणतेही हक्क राहणार नाही कागतपत्राच्या तपासणी नंतर उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल.




या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावे

✅ joinindiannavy.gov.in


■अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या!!




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या