तुम्ही नोकरी शोधत आहात का? तर इंडियन कोस्ट गार्ड (Indian coast Guard) मध्ये तब्बल 0140 पदांसाठी भरती जाहिरात प्रसिध्द झालेली आहे. चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे. या सविस्तर भरतीची जाहिरात Indian coast Guard 2024 या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे indian coast Guards bharti 2024 या सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार आहेत त्यांनी ही संधी आजिबात सोडू नका.
जर तुम्हाला भरतीचे सगळे अपडेट हवे असतील तर लगेचच व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा.👇
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
उमेद्वारांनी जहिरात जाहिरात ही अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मध्ये रिक्त पदे,त्याबद्दल इतर आवश्यक माहिती शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुक्ल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सविस्तर माहिती मिळणार आहे.
महत्वाचे: या लेखात आपण दिलेली माहिती ही अपूर्ण असू शकते अधिकृत जाहिरात वाचून अर्ज करावा.या संबंधात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
■ भरतीचा विभाग:-
भरतीचा विभाग सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यामध्ये ही भरती होत आहे.सदर जाहिरात इंडियन कोस्ट गार्ड यांनी प्रसिद्ध केली गेली आहे
सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे म्हणून लवकरात लवकर अर्ज करा
■ पदाचे नाव:-
या सादर भरती दरम्यान Genaral Duty (GD) आणि technical अश्या प्रकारची 2 पदे भरण्यात येणार आहेत.
टेक्निशियन मध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक
■ शैक्षणिक पात्रता:-
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे दिलेली आहे.
General Duty (GD)
या भरतीसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.तोच उमेदवार या भरतीसाठी पात्र होईल.
एकूण जागा :- 110 जागा
टेक्निशियन(techinical)
उमेदवारकडे अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी नेव्हल आर्किटेक्चर मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा यांत्रिक किंवा सागरी किंवा ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा औद्योगिक आणि उत्पादन किंवा धातूशास्त्र किंवा डिझाइन किंवा एरोनॉटिकल किंवा एरोस्पेस. अधिक सविस्तर माहितीसाठी जाहिरात नीट वाचा.
एकूण जागा :- 30 जागा
अर्ज करण्याची लिंक खाली आहे 👇
■ मासिक वेतन:-
या भरतीमध्ये पात्र उमेदवारास पगार हा पदानुसार मिळणार आहे त्यासाठी दिलेली खालील जाहिरात सविस्तर वाचा.
■ अर्ज करण्याची पद्धत:-
अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन आहे. खाली दिलेल्या ऑफिशल जाहिरात मधून अर्ज करावा.
■ अर्ज करण्याचा कालावधी:-
अर्ज करण्याचा कालावधी हा 30 डिसेंबर 2024 या दरम्यान चा असणार आहे
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now
■ अर्ज भरण्यास सुरवात:-
अर्ज भरण्यास सुरवात जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज भरण्यास सुरवात झालेली आहे लवकरात लवकर अर्ज करा.
■ वयोमर्यादा:-
अर्ज करताना या भरतीतील उमेदवाराचे वय हे 21 ते 25 या दरम्यान असावे.
● Age LImit Of Indian Coast Guard 2024
• Post No.1: 21-25 years as on 01 Jul 2025 i.e. born between 01 Jul 2000 & 30 Jun 2004 (Both dates inclusive). (05 Years relaxation for serving in Coast Guard or equivalent personnel in Army/Navy/Air Force)
• Post No. 2: 21-25 years as on 01 Jul 2025 le born between 01 Jul 2000 & 30 Jun 2004 (Both dates inclusive) (05 Years relaxation for personnel serving in Coast Guard)
indian coast guard recruitment 2024 apply online last date :
0 टिप्पण्या